Advance Ai Prompts

 500.00

+ Free Shipping

दिनांक 16 व 17 फेब्रुवारी 2026, फीस = ₹ 3000
बूकिंग फीस = ₹ 500 वर्कशॉप अगोदर = ₹ 2500

Ai Photo, Ai Video व Ai Audio Advance Prompts कसे तयार करावे.? Prompts डॉक्युमेंट चे मॅनेजमेंट कसे करावे.? फक्त कॉपी/पेस्ट पद्धतीने प्रॉम्प्ट, याचे पूर्णपणे प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण. गुंतागुंतीचे Ai फोटो साठी प्रॉम्प्ट कसा करावा.? अनलिमिटेड Ai विडियो कसा तयार करावा. असे दोन दिवशीय वर्कशॉप, एक दिवस पूर्ण प्रात्यक्षिक workshop आणि दूसरा दिवस सर्वांचे शंकानिरसन. आणि WhatsApp ग्रुपने आपल्याला लाइफटाइम सपोर्ट मिळेल. Photo प्रिंट करण्यासाठी आवश्यक Ai Image Upscaler कसे वापरावे.? ऑफर किंमतीत Ai स्टुडिओ कसा करता येईल.?

Shopping Cart
Home
Downloads
Search
0
Checkout