Advance Ai Prompts
₹ 5,000
+ Free ShippingWorkshop Fee – ₹ 5000
Offer Fee – ₹ 3000
तारीख 26 व 27 मार्च 2026,
Ai फोटो, Ai व्हिडिओ आणि Ai ऑडिओसाठी अडव्हान्स प्रॉम्प्ट कसे तयार करायचे? प्रॉम्प्ट डॉक्युमेंट कसे व्यवस्थापित करायचे? फक्त प्रॉम्प्ट कॉपी/पेस्ट करा – ही पूर्णपणे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे. अवघड Ai फोटो प्रॉम्प्ट कसे तयार करायचे? अनलिमिटेड Ai व्हिडिओ कसे बनवायचे?
ही दोन दिवसांची वर्कशॉप आहे. एक दिवस पूर्ण प्रॅक्टिकल वर्कशॉप असेल आणि दुसरा दिवस सर्व शंका निरसनासाठी असेल. तसेच तुम्हाला WhatsApp ग्रुपद्वारे आयुष्यभर सपोर्ट मिळेल.
फोटो प्रिंटिंगसाठी आवश्यक AI इमेज अपस्केलरचा वापर कसा करायचा? ऑफर प्राइसवर AI स्टुडिओ कसे मिळवायचे?


